IBPS/MPSC Computer
Knowledge,success publications llp, pune
First time in MARATHI
LANGUAGE!!!! FOR MARATHI MEDIUM STUDENTS TO UNDERSTAND COMPUTERS & GET GOOD
MARKS
Only for Maharashtra
state students who are appearing for IBPS, Banks PO exams….
IBPS-PO/MT Institute Of
Banking,IBPS-RRB Regional Rural Bank Officer,Scale-I,II,IBPS-PO/SO Institute Of
Banking,IBPS-PC Institute Of Banking,Bank Clerk Exam Solved Papers by success
publication llp. Rs.170, Save 20%. Buy Bank Clerk Exam Solved Papers, All India
Free Home Delivery, call at 8888575566
Available at all leading
book stores…
Distributors: K’sagar,
Pragati Books, Akola-Harane Books, Nagpur-JMD Distributors, Akola-Maharashtra Books,
Pune-Swanand Books & ABC all shops, Aurangabad-Swami samrth books,
Mumbai-Kadam House of Books, Amravati-Nokari sadarbha, Buldhana-Tikar books.
अभ्यासक्रम
राज्यसेवा,
सहायक, विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षेत
संगणक व माहिती तंत्रज्ञान या विषयाच्या
सुधारित अभ्यासक्रमात
लोकसेवा आयोगाने खालील घटकांचा समावेश केला आहे :
आधुनिक समाजातील
संगणकाची भूमिका,
वेगवेगळ्या क्षेत्रांतील जीवनात संगणकाचा वापर,
डाटा कम्युनिकेशन,
नेटवर्किंग व वेब टेक्नॉलॉजी, सायबर
गुन्हे व
त्यावरील प्रतिबंध,
नवीन उद्योग
म्हणून माहिती
तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवासुविधांची
माहिती मिळण्यासाठी
होणारा उपयोग,
भारतातील माहिती
तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा
दर्जा, शासनाचे
कार्यक्रम, जसे मीडिया लॅब एशिया,
विद्या वाहिनी,
ज्ञान वाहिनी,
सामूहिक माहिती
केंद्र इत्यादी,
माहिती तंत्रज्ञान
उद्योगातील मूलभूत प्रश्न व त्याचे
भवितव्य.
वरील अभ्यासक्रमाला अनुसरुन या
पुस्तकात प्रकरणांची विभागणी खालील प्रमाणे करण्यात आली आहे:
1) संगणकाचा
इतिहास
2) संगणकाचा
परिचय
3) आधुनिक
समाजातील संगणकाची भूमिका
4) वेगवेगळया
क्षेत्रांतील जीवनात संगणकाचा वापर
5) डाटा
कम्युनिकेशन
6) नेटवर्किंग
व वेब टेक्नॉलॉजी
7) मोबाईल
कम्युनिकेशन व तंत्रज्ञान
8) सायबर
गुन्हे व त्यावरील प्रतिबंध
9) माहिती
तंत्रज्ञान (सुधारणा) अधिनियम, 2008
10) नवीन उद्योग
म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळण्यासाठी होणारा
उपयोग
11) भारतातील
माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा
12) शासनाचे
कार्यक्रम
12.1) मीडिया लॅब एशिया
12.2) विद्या वाहिनी 12.3) ज्ञान वाहिनी
12.4) सामूहिक माहिती केंद्र
12.5) वेगवेगळ्या राज्यातील ई-प्रशासन पुढाकार
12.6) महाराष्ट्र शासनाचे
ई-प्रशासन धोरण 2011
12.7) महाराष्ट्राचे माहिती
तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण 2009
13) माहिती
तंत्रज्ञान उद्योगातील मूलभूत प्रश्न व त्याचे भवितव्य.

No comments:
Post a Comment